पारंपरिक पोशाखातील वधू-वर — फेटा घातलेला वर आणि नऊवारी साडीतील वधू — किल्ल्याकडे पाहत उभे आहेत

॥ श्री गणराय नमः ॥

|| श्री कुलस्वामिनी प्रसन्न || ॥ श्री म्हसोबा प्रसन्न ॥

चि. आकाश

कै. भगवंत त्रिंबक कोतकर यांचे नातू व सौ. शोभा व श्री. नवनाथ भगवंत कोतकर यांचे द्वितीय चिरंजीव

राळेगण (म्हसोबा) ता. जि. अहिल्यानगर

चि. सौं. का पुनम

कै. गणपत कुंडल बागराव यांची नात सौं. प्रमिला व श्री. विजय गणपत बागराव यांची कन्या

रा. सोगाव, ता. शहापूर, जि. ठाणे

साखरपुडा

२७/११/२०२६ दुपारी १२ वा. १५ मि. मु. पो. गव्हाण ता. पनवेल

--दिवस
--तास
--मिनिटे
--सेकंद

लग्नाचा मुहूर्त

कार्तिक शु. शके १९४८ रविवार, दिनांक: २९/११/२०२६ दुपारी १ वा. ३५ मि.

--दिवस
--तास
--मिनिटे
--सेकंद
सजवलेल्या मंगल कार्यालयाचे प्रातिनिधिक चित्र

विवाहस्थळ

विरुपाक्ष मंगल कार्यालय अशोक बाग समोर, पनवेल (नवी मुंबई)

नकाशात पहा

निमंत्रक

  • सौ. श्री. शोभा नवनाथ भगवंत कोतकर
  • सौ. श्री. अंकिता योगेश नवनाथ कोतकर
  • चि. रूद्र योगेश कोतकर